तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
व्हारे! नि:शंग निर्मळ |
व्हारे! नि:शंग निर्मळ । अंगी बळ आणोनी ॥
मन जाऊ द्या न कोठे । दुजा वाटे भवाच्या ॥
त्याग बाणवा सर्वांगी । रंगा रंगी देवाच्या ॥
तुकड्या म्हणे ऐसे होता । देव हाता ये सत्य ॥