तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अखंडता त्यासी आली I
अखंडता त्यासी आली । वृत्ति हरिनामी रंगली ॥
सदा देता घेता नाम । नामाविण नाही काम ॥
आत बाहेर निर्मळ । हरि कीर्तन सर्वकाळ ॥
तुकड्या म्हणे देह जळे । नामनिष्ठा परि ना ढळे ॥