तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
चित्त स्थिरवावे चित्ती ।
चित्त स्थिरवावे चित्ती । तरीच लागे ऐसी भक्ति ॥
भक्ति करावी भक्तांची । तरीच वाढ या प्रेमाची ॥
प्रेम करावे प्रेमळी । तरीच लाभे वनमाळी ॥
वनमाळी भेटविला । तुकड्या म्हणे धन्य झाला ॥