तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गेलो पृथ्वी प्रदक्षिणे I
गेलो पृथ्वी प्रदक्षिणे। फिरुनी लांब रानेवने ॥
फिरताआलो मूळस्थानी । आम्ही निघालो जेथुनी ॥
तैसे भटकावे संसारी । यावे मुळीचिया घरी ॥
तुकड्या म्हणे मिळवा ज्ञान । तेणे तुटेल बंधन ॥