तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
उपासना काय करी I
उपासना काय करी । चित्त पळे दुरच्या दुरी ॥
तया हवा गुरुबोध । होय तेव्हा योग सिद्ध ॥
चित्त निर्मळ झालिया । आत्म बिंब कळे तया ॥
तुकड्या म्हणे ऐसी गति । घ्यावी कर्मे साधुनि चित्ती ॥