तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रत्न सापडले हाता I
रत्न सापडले हाता । परी कोणा त्याची चिंता ॥
नेले नेले चोरे पोरे । दार फोडूनिया जोरे ॥
नाही घडला त्याचा संग । आम्ही बाहेरचि दंग ॥
तुकड्या म्हणे आत्म हिरा । कामे केला रे मातेरा ॥