जीव देव भिन्न नाही I

जीव देव भिन्न नाही । अवघी मानिली भिन्नेहि  ॥
जीवा देहभाव आला । म्हणुनी शांतीसी मुकला ॥
देहभाव जडले पाश । शत्रु लागले अंगास  ॥
तुकड्या म्हणे होय ज्ञान । कळे  सर्वचि आपण ॥