तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साखरेतुनि गोडी भिन्न I
साखरेतुनि गोडी भिन्न । नये काढिता वेचून ॥
ती त्या साखरेच्या सवे । जरी भिन्न बाह्य रवे ॥
तैसा जगापासुनि हरि । कोणी काढीना हा दुरी ॥
तुकड्या म्हणे हरि काढिता । जग नुरतेचि तत्वता ॥