तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जैसे सोने अलंकारू I
जैसे सोने अलंकारू । सर्व एकाचा प्रकारू ॥
भिन्न नोहे मूळ धातु । तैसी ईश्षराची मातु ॥
तोचि अलंकार झाला । जीवरूपांनी नटला ॥
तुकड्या म्हणे एक ज्ञाने । भित्रें वाटे या अज्ञाने ॥