शब्द पांडित्याने कळे ।

शब्द पांडित्याने कळे  । ऐसे मी न म्हणे बळे ॥
ळावया  ज्ञानेश्वरी । निष्ठा असावी अंतरी ॥
व्यर्थ केले पाठांतर । झाला आचाराविण भार ॥
तुकड्या म्हणे थोडी वाचा । परी ठाव घ्या अर्थाचा ॥