तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ज्ञानदेव ऐसे म्हणे I
ज्ञानदेव ऐसे म्हणे । तुकाराम ऐसे म्हणे ॥
आम्हाआहे शिरसामान्य । त्यांचे एकेक वचन ॥
परी तुम्ही काय केले ? । नाही अंतर धुतले ॥
तुकड्या म्हणे पोटासाठी । कथा केल्या हाटोहाटी ॥