तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही एके काळी म्हणो ।
आम्ही एके काळी म्हणो । परमार्थासी काय गणो ! ॥
सहज त्याच्या गावा जाऊ । देव डोळे भरी पाहू ॥
जेव्हा पहाया निघालो । निघता दारीच पडलो ॥
तुकड्या म्हणे ठेचाळलो । मार्गी भीतचि चाललो ॥