संत गर्जले अभंगी I
संत गर्जले अभंगी I अनुभव घेऊनिया अंगी ॥ चणे लोखंडाचे खावे I तरीच ब्रह्मानंद पावे ॥ ऐसे असता कोण जाणे I काय होईल मार्गाने ॥ तुकड्या म्हणे व्हावे लीन I जावे संतासी शरण ॥