तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ज्याने शीर हाती घ्यावे ।
ज्याने शीर हाती घ्यावे । त्याने परमार्थासी जावे ॥
उगीच न माराव्या गप्पा । मार्ग नाही येथिल सोपा ॥
इाला प्रपंची गवार । राही परमार्थीहि दूर ॥
तुकड्या म्हणे महाशुर । तोची परमार्थाचा वीर ॥