तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ज्याच्या अंगी साधुपणा ।
ज्याच्या अंगी साधुपणा । तया कठिण यातना ॥
लोकलाज मागे धावे । तेणे देव हा दुरावे ॥
शिष्य-शिष्यणींची व्यथा । दिवस जाय सांभाळिता ॥
तुकड्या म्हणे बरा होता । जव हा साधूचि नव्हता ॥