तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साधु नका होऊ कोणी ।
साधु नका होऊ कोणी । ऐका शब्द माझे कानी ॥
कठिण आहे साधुपणा । यात कोणीच टिकेना ॥
विरळे चालती या वाटे । सावरीत काटे कुटे ॥
तुकड्या म्हणे आधी मरा । तरीच साधु-वेष धरा ॥