तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सर्वा सर्व काही मिळे
सर्वां सर्व काही मिळे । सेवा करीता निर्मळे ।॥
लाभेल मोक्ष हाता । मनोभावे सेवा होतां ।।
सेवा केली ज्याने ज्याने । त्यांचे खुंटले येणे जाणे ॥
तुकङ्यादास म्हणे सेवा । देई अखंड विसावा ।