तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
खरा स्वामी भक्त
खरा स्वामी-भक्त । राहे अंतरी विरक्त ॥
काम करी गुरु-घरी । कधी बोलेना वैखरी ॥
पशूपरी कष्ट देही । तरी न सांगे कोणाही ।॥
तुकड्या म्हणे संत जाणे । फळ देतील कृपेने ॥