तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गुरुसेवा नव्हे ऐसी
गुरुसेवा नव्हे ऐसी । खाणे पिणे सुखराशी ।॥
कष्ट पड़े देहावरी । दुःख भोगावे शंभरी ॥
नेम निश्चये धरावा । मागे पुढे न सोडावा ॥
तुकडयादास म्हणे फळ । पाहो नये काळ वेळ ।।