तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सेवेसाठी लाज धरू नये ती सहज
सेवेसाठी लाज । धरू नये ती सहज ।।
उंच नीच काम । करावेची धरुनी नेम ।
नित्य करील मेहनत । तोवि होईल महंत !
तुकड्यादास म्हणें सेवा । मान्य देवा अधिंदेवा ॥