कठिण वर्ताया प्रसंग ।

कठिण वर्ताया प्रसंग । जनी बरा नसे रंग  ॥
साथी संगाती प्रपंची । तेणे फजीती साधकाची ॥
नसला जाब देणे लागे । तेणे मन धावे मागे ॥
तुकड्या म्हणे या कट्यारी । गाय लागली बिचारी ॥