ऐसे म्हणो नये कोणा ।

ऐसे म्हणो नये कोणा । परी न राहवे मना   ॥
नाही कोणाचा भरवसा । कोण घात करी कैसा  ॥
बिघडे भाविकांची वृत्ति । ऐशा लोकांच्या संगती ॥
तुकड्या म्हणे शिकविती । घरी मुली नाचविती ॥