तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
वाहू नये त्या प्रवाही ।
वाहू नये त्या प्रवाही । मने नेलिया विषयी ॥
अती दुःख तया मार्गे । पाप वाढते संसर्गे ॥
जनी पुण्याचा हा ठेवा । नाम जपे सदा जिव्हा ॥
तुकड्या म्हणे धरा शुद्धि । हरा हरा रे! कुबुद्धि ॥