अंगी वैराग्य निर्मळ I
अंगी वैराग्य निर्मळ I तेणे खोवू नये काळ ॥ घ्यावी ऐशाची संगति I राहे स्थिरावीत वृत्ति ॥ सदा जावे तीर्थाटनी I संतसंगती रंगोन. ॥ तुकड्या म्हणे देह दंड I तेणे त्यागावे वितंड ॥