अंगी वैराग्य निर्मळ l
अंगी वैराग्य निर्मळ l तेणे खोवू नये काळ. ॥ घ्यावी ऐशाची संगती I राहे स्थिरावीत वृत्ति ॥ सदा जावे तीर्थाटनी I संतसंगती रंगोनि ॥ तुकडया म्हणे देह दंड I तेणे त्यागावे वितंड ॥