तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अभ्यासचि सर्व साधी ।
अभ्यासचि सर्व साधी । योग याग प्रणवादि ॥
जप तप अभ्यासेची । हठ योगादि सर्वचि ॥
भक्ति हवी अभ्यासिली । व्हावी इंद्रिया लागली ॥
तुकड्या म्हणे हे वळण । करी जन्माचे तारण ॥