तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
वृत्ति आळसी नसावी ।
वृत्ति आळसी नसावी । सदा सावध असावी ॥
होऊ नये निद्रेवश । शीण न राहो अंगास ॥
मिताहार न करणे । आळसाचे हेचि ठाणे ॥
तुकड्या म्हणे इंद्रियासी । नित्य ठेवावे नियमेशी ॥