तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साधा अंतर्मुख वृत्ति ।
साधा अंतर्मुख वृत्ति । विठ्ठल धरोनिया चित्ती ॥
सोडा बाहेरची मात । रंगा धरोनी भगवंत ॥
नका करू निंदा स्तुति । सम रहा अपुल्या स्थिती ॥
तुकड्या म्हणे हा अभ्यास । तोडी जन्ममरण पाश ॥