सदा समाधान राहो नाम गता

सर्वोत्तम मागणे
सदा समाधान राहो नाम गाता । मागणे अनंता! दजे नाही ॥
काया वाचा मने घडावे स्मरण । तेथे जीव प्राण राहो माझा ॥
याविणे नलगे मायिकांचा संग । सदा अंतरंग वृत्ति राहो ।।
तुकड्यादास म्हणे नामचि स्मराया । मागितली काया संतजनी ॥