तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लक्ष लावू नये कोठे ।
लक्ष लावू नये कोठे । अपुल्या चालतांना वाटे ॥
भक्ति मार्ग हा उज्ज्वल । तेणे पावतो विठ्ठल ॥
चित्ता केंद्रित करावे । नेत्री साध्यचि पहावे ॥
तुकड्या म्हणे निष्ठा ठेवा । देव सामोरी पहावा ॥