तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सुख दुःख हे देहाचे ।
सुख दुःख हे देहाचे । कधी ना चुके कोणाचे ॥
हे तो प्रारब्धा आधीन । प्राप्त होय आपुल्यान ॥
परी थोरांचिये मनी । भोग त्याग नाही दोन्ही ॥
तुकड्या म्हणे देव करी । संत मानती अंतरी ॥