तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सकळ जीव हे एकाचे ।
सकळ जीव हे एकाचे । एकपणे राहती साचे ॥
एक तयाचे जीवन । नाही कोणा भिन्न भिन्न ॥
ऐसे असता अभिमाने । आम्ही दुरावलो ठाणे ॥
तुकड्या म्हणे जव ना कळे । तोवर दुःख हे सगळे ॥