तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सुखी संसार तयाचा ।
सुखी संसार तयाचा । ओढा ज्यासी पंढरीचा ॥
सर्व करोनी चाकरी । पंढरीची वारी करी ॥
साधुसंतांचा उपदेश । सदा बोधवी मनास ॥
तुकड्या म्हणे तो संसारी । जगी असुनी मोक्षपुरी ॥