तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सर्वां बोला तोंडभर ।
सर्वां बोला तोंडभर । परी विठ्ठली निर्धार ॥
देव वश केला जेणे । त्याचे सार्थकचि जिणे ॥
प्रेममय जग पहा । सदा उदासीन रहा ॥
तुकड्या म्हणे अपुला हेत । ठेवा देवाच्या पायात ॥