गहन कर्माचा विचार I
गहन कर्माचा विचार I आम्हा न कळे सविस्तर ॥ काय स्मरावे भजावे I काय करावे त्यजावे ॥ कोण काळ कैसे कर्म । आम्हा न कळे हे वर्म ॥ तुकड्या म्हणे सर्व काळ I अमुचा विठ्ठलु मंगळ ॥