तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कर्मा अंगी वाटे शीण ।
कर्मा अंगी वाटे शीण । नामी रंगते हे मन ॥
आवडे हरिची गोड कथा । प्रेमे चिंतिती भगवंता ॥
जैसे कळे जाणिवेसी । तैसे आणी अनुभवासी ॥
तुकड्या म्हणे एक सरा । भजती रुक्मिणीच्या वरा ॥