तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अज्ञान ते दूर झाले ।
अज्ञान ते दूर झाले । ज्ञान भक्तीशी मिळाले ॥
तेणे आला दिव्य रंग । प्रगट झाला पांडुरंग ॥
हरले देहाचे मी पण । झाले पांडुरंगी लीन ॥
तुकड्या म्हणे सांगावया । शब्द न पुरती वाया ॥