तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
मन रंगले हरिनामी ।
मन रंगले हरिनामी । बंद झाल्या विषय उम्मी ॥
मुरली अंतर वासना I धाली हरीच्या चरणा ॥
गेला देहाचा अभिमान । लाज पळाली सोडून ॥
तुकड्या म्हणे ऐसे होता । ब्रह्मज्ञान येई हाता ॥