लागला भक्तीच्या रंगणी ।

लागला भक्तीच्या रंगणी । जन प्रसन्नले मनी ॥
अंगे आपण तरला I  मार्गी तारी दुजियाला ॥
सांगे ज्ञानाचा अनुभव । अपरोक्षाचा गौरव  ॥
तुकड्या म्हणे सर्वे त्याच्या । भ्रांती मिटती मनाच्या ॥