कुता युगामाजी होते शम दम

कृता युगामाजी होते शम दम । योग आत्मानात्म होता तेव्हा ॥
पुढे प्रेता युगी यज्ञयागी कर्म । दावियेले धर्म वेदी ऐसे ।
द्वापारिया युगी पूजा कर्माचार । तंत्र विधी सार बोलियेले ।
तुकड्यादास म्हणे कलियुगामाजी । नामस्मरण अर्जी वर्णियेली ॥