तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
तामसी ते नर जे
तामसी ते नर जे तेही आरसक्त । संसाराचे भक्त सर्वकाळ ।।
नावडे कीर्तन कथा भक्ति भाव । सदा हाव हाव द्रव्यासाठी ॥
अहोरात्री क्षण न मिळे मोकळा । बांधियेला गळा वासनेने ।
तुकड्यादास म्हणे माझे माझे करी । मरोनिया उरी द्रव्यासाठी ॥