झनी भक्ती केली

सत्त्ववृत्ति-प्रकाश
झणी भक्ति केली रजो तमो गुणी । देखिली नयनी सत्वशुद्धी ।।
सत्वाची उपाधी वैराग्याची लाट । ज्ञाने केली धीट बुद्धि ज्याची ॥
ऐसे साधूनिया साधनी जो राही । वृत्ति नि:संदेही झळके त्याची ॥
तुकड्यादास म्हणे सत्वगुणा पोटी । प्रत्यक्ष चोखटी वृत्ति लाभे ॥