तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
विकला नामासी जीव भावासवे
विकला नामासी जीव भावासवे । तयाने आघवे कर्म केले ॥
चालता बोलता नामाचे चिंतन । नामावीण क्षण नाही ज्याचा॥
तोचि कर्म झाला कर्मासी मुकला । असोनिया मेला जगी ऐसा ।
तुकड्यादास म्हणे ऐसियाची धूळ । स्वीकारिता ! कुळ उद्धरिते ॥