तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साधूची महती वर्णताती जन
साधूंची महती वर्णताति जन । म्हणती साधू कोण सांगो आम्ही ॥
एक म्हणती साधू करिती चमत्कार । जागविती घर स्मशानाचे ॥
एक म्हणती साधू नव्हे ते करिती । प्रेत उठविती चमत्कारे ॥
तुकड्यादास म्हणे शहाणे हे जन । नेलेसे लुटोन जादुगारे ॥