तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सत्यज्ञानानंद आत्मा
सत्यज्ञानानंद आत्मा परिपूर्ण । जेथे वर्णावर्ण न राहती ॥
तेथे जे जाऊनी घालतील बुडी । तयाचिये कुडी धन्य झाली ॥
धन्य झाली कुडी आला अनुभव । जनाते उपाव सांगो लागे ॥
तुकड्यादास म्हणे तेचि खरे योगी । त्यागासही त्यागी वृत्ति ज्यांची ॥