एकत्रता सर्व भूमि एक ठायी
एकत्रता सर्व भूमि एके ठायी। स्वत्व दृढ होई अंतर्यामी ।
दिव्य-दृष्टि पावे पहाया विश्वासी । परि ज्ञानियासी मोह नोहे ॥
आत्मरंगी राहे सत्वापत्ति ज्ञानी । दुजे तया स्थानी गोड नोहे ॥
तुकड्यादास म्हणे विरळे हे नर । पावती-दुर्धर भाग्य ऐसे ॥