संवत एकोणीशे ...व्या वर्षी
संवत एकोणिशे एक्याण्णव्या वर्षी । ज्येष्ठ शुद्ध मासी अभंग केल।
तापीचे उगमी मिति दशाहारी । संकल्प निर्धारी पूर्ण केला ।।
ज्येष्ठ शुद्ध दशमी एकशते एक । लिहोनि निःशंक तृप्त झाला।
तुकड्यादास म्हणे गंगेचे चरणी । अपनी स्मरणी सुखी ठेली।।