तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सुखाचा प्रपंच ?
सुखाचा प्रपंच ? दुःखे दुःख भारी । कष्ट कष्टावरी येती मागे ॥
सावरेना काही केल्या आपत्काली । ज्वालाचि चेतली त्रैतापांची ॥
कोणी धाव घे ना मारलिया हाका । कोण पुसे रंका जगामाजी ? ॥
तुकड्यादास म्हणे दुःखरूप जन्म । न जडता प्रेम नारायणी ॥