तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गोड खावया साखर
गोड खावया साखर । परी गुणांती विकार ।
अळी पाडितसे पोटी । घ्यावी लागे सागरगोटी ॥
तैसे विषय दुःखदायी । जीवा नेतसे गर्भाही ॥
तुकड्या म्हणे घ्या औषध। कुणी ऐकावा सद्बोध ॥