कन्या सासुऱ्यासी न जाई निर्भय

कन्या सासुऱ्यlसी न जाई निर्भय । मगे पुढे पाय टाको लागे l
दु:ख वाटे तिज सोडता पित्यासी । जाता सासु-यासी रडो लागे ॥
जाच सोसवेना संकोचे अंतरी । म्हणे हो ! सासुरी नका देऊ ॥
तुकड्यादास म्हणे सोडूनि विषया । परमाी चढाया दुख वाटे ॥